तुम्ही फक्त एका वेबिनारपासून दूर आहात, जिथून महिन्याला ₹1 लाख कमावण्याचा मार्ग शिकू शकता... 🚀
Selecting Your Digital Product
या स्टेपमध्ये Digital Product म्हणजे काय, आणि तुमच्या skill किंवा knowledge वर आधारित स्वतःचं digital product कसं तयार करायचं हे स्पष्टपणे शिकवले जाईल. त्यामुळे “काय बनवायचं?” हा confusion दूर होतो.
Building Your Digital System
या स्टेपमध्ये Digital Product साठी स्वतःचं online store म्हणजे landing page कसं तयार करायचं ते शिकाल. Simple tools वापरून product showcase, payment आणि delivery system practically समजावली जाईल.
Attracting
Clients
या स्टेपमध्ये कोणत्याही paid ads शिवाय social media वापरून digital product organically कसं sell करायचं हे शिकवलं जाईल. Content आणि योग्य strategy वापरून consistent sales कशा करायच्या याची clarity मिळेल.

ज्यांना आपल्या 9-to-5 जॉबमधून बाहेर पडायचे आहे किंवा सध्याची नोकरी न सोडता एक 'सेकंड इन्कम सोर्स' (Side Income) सुरू करायचा आहे.

ज्यांना सतत नवीन क्लायंट शोधण्याचे टेन्शन सोडून, आपले स्किल 'Digital Product' मध्ये बदलून ऑटोमेशनवर कमवायचे आहे.

ज्यांना क्लायंटच्या डेडलाईन्स मधून बाहेर पडून, स्वतःचे मार्केटिंग स्किल्स 'Digital Product' साठी वापरून 100% प्रॉफिट कमवायचे आहे.

ज्यांना स्वतःचा बिझनेस सुरू करायचा आहे, पण मोठी Investment (भांडवल) आणि Technical Knowledge नसल्यामुळे जे अजूनही सुरुवात करू शकले नाहीत.

ज्यांना फिजिकल बिझनेसच्या इन्व्हेंटरी आणि कमी मार्जिनच्या त्रासातून मुक्त होऊन, High Profit देणारा डिजिटल बिझनेस सुरू करायचा आहे.

ज्यांना फक्त Likes आणि Views वर अवलंबून न राहता, आपल्या फॉलोअर्सना स्वतःचे प्रॉडक्ट विकून हक्काचे उत्पन्न (Income) सुरू करायचे आहे.




99% नवीन लोक महागड्या टूल्स आणि सॉफ्टवेअरवर हजारो रुपये वाया घालवतात. आम्ही तुम्हाला अशी 'सिस्टम' शिकवू जिथे डोमेन किंवा होस्टिंगवर एकही रुपया खर्च न करता तुमचा संपूर्ण बिझनेस सेटअप होईल.

ग्राहकांच्या मागे लागून प्रोडक्ट विकण्याचे दिवस आता गेले! तुमची डिजिटल सिस्टीम एका 'स्मार्ट सेल्समन' सारखी काम करेल आणि तुम्ही झोपलेले असताना किंवा फिरत असतानाही तुमच्यासाठी Sales क्लोज करेल.

पेमेंट स्वीकारण्यापासून ते ग्राहकाला प्रॉडक्ट डिलिव्हर करेपर्यंत, सर्व काही 100% ऑटोमॅटिक असेल. तुम्हाला मॅन्युअली कोणाला ईमेल्स पाठवण्याची, फाईल्स शेअर करण्याची किंवा कॉल करण्याची गरज पडणार नाही.

Mahesh Jadhav हे सामान्य कुटुंबातून आलेले एक अनुभवी Digital Entrepreneur आहेत.
नोकरी किंवा पारंपरिक व्यवसायाच्या मार्गावर न जाता, त्यांनी Digital Systems आणि Online Skills यांवर आधारित स्वतःचा मार्ग घडवण्याचा निर्णय घेतला.
स्वतः Digital Products आणि Online Selling Systems वापरून Income केल्यानंतर, आज त्यांच्या प्रत्यक्ष अनुभवावर आधारित Digital Product Business Webinar च्या माध्यमातून इतरांनाही हे शिकवणे हेच त्यांचं ध्येय आहे.
आज Mahesh Jadhav हे Beginners, Students तसेच Working Professionals यांना Confusion आणि Trial-&-Error मधून बाहेर काढून Skill-based आणि Long-term Online Income कडे योग्य मार्गदर्शन करत आहेत.









हा वेबिनार तुम्हाला स्वतःचं digital product कसं तयार करायचं, ते online कसं sell करायचं आणि त्यातून पैसे कसे कमवायचे हे step-by-step शिकण्यासाठी आहे. हा पूर्णपणे practical आणि beginner-friendly आहे.
हा वेबिनार Working Professionals, Freelacers, Digital Marketers, Aspiring Entrepreneurs, Small Business Owners, Aspring Content Creators यांच्यासाठी खास design केला आहे.
जे लोक नवीन गोष्टी शिकायला घाबरतात, जे स्वतःला over-confident समजतात, ज्यांना कोणताही effort न करता लगेच पैसे कमवायचे आहेत, आणि जे लोक Impatient आहेत —अशा लोकांसाठी हा वेबिनार नाही.
हो नक्कीच. हा वेबिनार zero पासून digital product बनवायला शिकवतो, त्यामुळे आधी कोणतेही Knowledge नसेल तरी देखील चालेल.
नाही. या वेबिनारसाठी coding, technical background किंवा advanced skills लागत नाहीत. सगळं simple language मध्ये explain केलं जाईल.
डिजिटल प्रोडक्ट म्हणजे काय असते? तसेच लैंडिंग पेज कसे बनवायचे त्यासोबतच डिजिटल प्रोडक्ट बनवून सोशल मीडियाचा वापर करून सेल कसे करायचे आणि केस स्टडी तसेच 1 लाख रुपये कमवण्याचा रोडमॅप.
हा वेबिनार 100% live आहे, ज्यामध्ये तुम्ही real-time शिकू शकता.
वेबिनार online (Zoom Platform) वर होईल. वेबिनारला Register केल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती Email तसेच WhatsApp वर पाठवली जाईल.
हा वेबिनार साधारणतः 2 तासांचा असेल. (content + Q&A)
हो. वेबिनारच्या शेवटी live Q&A session असेल ज्यामध्ये तुम्ही थेट Mic चालू करून किंवा Chat मध्ये प्रश्न विचारू शकता.
अजिबात नाही, हा वेबिनार संपूर्णपणे Free असणार आहे.
हो. या वेबिनारमध्ये useful bonuses / resources दिले जातील, जे तुम्हाला action घ्यायला मदत करतील.
नाही, हा वेबिनार संपूर्णपणे Live Zoom Platform वर घेतला जाणार आहे, तसेच याची कोणतीही Recordings तुम्हाला दिली जाणार नाही.
हा वेबिनार पाहिल्यानंतर तुम्ही पैसे कमवण्यासाठी तुम्हाला लागणारे right system, skills आणि direction मिळते. Result तुमच्या action, consistency आणि implementation वर अवलंबून असतो. कोणतीही fake guarantee दिली जात नाही.
जेव्हा तुम्ही वेबिनारसाठी Register करता, तेव्हा वेबिनारची संपूर्ण माहिती, joining link आणि updates तुम्हाला Email तसेच WhatsApp वर पाठवले जातील.
At SkillForest, we provide educational content, training, and information intended to help you learn about digital products and online business models. We do not promise, guarantee, or imply any specific income, earnings, or results. Any income examples, results, or testimonials shared are for educational and illustrative purposes only and should not be considered typical, guaranteed, or expected outcomes. Your individual results will vary and depend on many factors including, but not limited to, your effort, consistency, skills, experience, decision-making, and ability to implement what is taught. Past results do not guarantee future success. All business activities involve risk.
By accessing or using our content, products, or services, you acknowledge that SkillForest is not responsible for your personal decisions, actions, or results, and that you are solely responsible for how you apply the information provided.
This website, training, and content are not sponsored, endorsed, administered by, or associated with Meta Platforms, Inc., Facebook™, or Instagram™, and have not been reviewed or approved by them. Any personal information you provide is submitted directly to SkillForest and will be used only in accordance with our policies.
© 2024 SkillForest. All Rights Reserved.
Privacy Policy | Return & Cancellation Policy | Terms & Conditions